Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १३ एप्रिल, २०२०
कुसुंब्यात जुगार खेळणाऱ्या ७ जणांना अटक
जळगाव प्रतिनिधी: जळगाव शहराजवळच्या कुसुंबा गावात जुगार खेळणार्यां ७ जणांवर औद्योगिक वसाहत पोलीस स्थानकाच्या पथकाने धाड टाकून त्यांना ताब्यात घेतले आहे.
सुरेश मधुकर जोशी, आनंदा आत्माराम पाटील, अक्षय यशवंत पवार, अजय यशवंत पवार, रमेश गणेश राठोड, शुभम प्रकाशचंद्र राठी व मयुर राजेंद्र पाटील अशी या सात आरोपींची नावे आहेत ते जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर धाड टाकून त्यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी या जुगारींकडून दोन हजार १५० रुपयांची रोकड व जुगार खेळण्याचे साहित्य जप्त करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा