Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, ४ एप्रिल, २०२०

विदर्भ विभागीय, मच्छीमार सहकारी संघ, नागपूरचे नाममात्र सदस्य अभियान



नागपुर प्रतिनिधी: विदर्भ विभागीय मच्छीमार सहकारी संघ नागपुरचे नाममात्र सदस्य अभियान श्री प्रकाशजी लोणारे (अध्यक्ष) विदर्भ विभागीय मच्छीमार सहकारी संघ, नागपूर यांचे मार्गदर्शनात उपविधीतील तरतुदीनुसार राबविण्यात येणार आहे. शासकीय योजनेचा लाभार्थी होणे करिता समाजबंधूनी आधारकार्ड व बँकेच्या पासबुकची झेरॉक्स प्रत आपले जिल्हाप्रतिनिधी जवळ किंवा संघाचे नागपूर येथील कार्यालयात जमा करावे
तसेच नोंदणीशुल्कची रक्कम ₹ २००/-  संघाचे खालील बँक खात्यात करावी जमा करावी. संघाला गतवैभव प्राप्तीसाठी/सहकारी चळवळ मजबूती करिता नाममात्र सभासद योजना आखली आहे. प्रत्येक जिल्ह्यात ५००० समाजबंधूंना या योजनेत सहभागी करून घेतले जाणार आहे.

VIDARBHA VIBHAGIYA MACHHIMAR SAHAKARI SANGH, LIMITED NAGPUR
Union Bank of India
Branch:- RESHIMBAUG, NAGPUR, A/c No. 349801010035340
IFS Code-UBIN0564010

जिल्हा प्रतिनिधी विनंती

सर्वश्री अर्जुन नेमाडे अमडापुर-बुलढाणा, (उपाध्यक्ष) विदर्भ विभागीय मच्छीमार सहकारी संघ नागपुर, राहूल हरसुले- यवतमाळ, दिलीप मेश्राम-नागपूर, अशोक बावणे -वाशीम, बंडू हजारे व विजय नान्हे-चंद्रपूर, पंकज बावणे-वर्धा


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध