Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २१ एप्रिल, २०२०

उर्दू शाळेत शालेय पोषण आहार तांदूळ वाटप



प्रतिनिधी रावेर सावदा येथील अलकवी एजुकेशनल अँड  वेल्फेयर सोसायटी  द्वारा संचालित खासगी उर्दू प्राथमिक स्कूल  येथे दि १८ रोजी सकाळी ९ वाजता विद्यार्थी विद्यर्थिनी ना कोरोना मुळे शाळा बंद असलेल्या काळातील तांदूळ वाटप  संस्थेच्या इमारतीच्या प्रांगणात  संस्था अध्यक्ष सैय्यद असगर  यांचे हस्थे वाटप करण्यात आले 

      
यावेळी  संस्था सचिव अययुब खान , शाम पाटील,साजिद शेख उपस्थित होते
       
येथील आठवडे बाजार परिसरातील अलकवी एजुकेशनल अँड  वेल्फेयर सोसायटी  द्वारा संचालित खासगी उर्दू प्राथमिक स्कूल असून शाळेत पहिली ते ४थ ला शासकीय मान्यता असून त्यात १८४ विध्यर्थी असून पाचवी ते सातवी असे मिळून २५९  ऐकून विध्यर्थी आहे त्यांना आज समप्रमाणात तांदूळ वाटप करण्यात आले यांचे हस्ते सम प्रमाणत तादूल वाटप करण्यात आले आहे . विद्यार्थियना सोसल डिसटसिंग चा वापर  करून शिस्त प्रिय पद्धतिने  वितरण आज करण्यातआले
      
या प्रसंग  संस्था अध्यक्ष सै असगर व संस्था सचिव अययुब  खान , लेवा जगत चे संपादक श्याम पाटील ,पत्रकार शेख साजिद मुख्याध्यापक जाफर खान शेख शाकिर ,असद ,सादिक ,
दानिश ,सद्दाम ,नबिला मैडम उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध