Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २ एप्रिल, २०२०

दहिवद येथील नवभारत हायस्कूल मधील कलाशिक्षक यांचा कोरोना संदेश




अमळनेर प्रतिनिधी कोरोनो या आजाराने संपूर्ण जगात धुमाकूळ घातलेला  आहे .त्या पार्श्वभूमीवर दहिवद मधील नवभारत हायस्कूलचे कलाशिक्षक भटेश्वर पाटील सर 
यांनी कोरोनो या आजारा विषयी जनजागृती व्हावी व ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये या आजाराचे गांभीर्य लक्षात यावे यासाठी चित्रकलेच्या माध्यमातून त्यांनी समाज जागृत करण्याचे काम सुरु केलेले आहे.


भटेश्वर पाटील यांनी तयार केलेले पेंटिंग हे दहिवद येथील चौका-चौकात लावलेले आहेत .

त्यामुळे ग्रामीण भागातील अशिक्षित लोकांमध्ये जनजागृती होत असून चित्रांच्या माध्यमातून त्यांचा संदेश जनमाणसात  जात आहे .
त्यांच्या या  कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध