Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २० एप्रिल, २०२०
धुळे शहरात कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण आढळला
धुळे प्रतिनिधी शनिवार हिरे महाविद्यालयात उपचारासाठी दाखल झालेल्या धुळ्यातील तिरंगा चौक परिसरातील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
४५ वर्षीय व्यक्तीचे शनिवारी नमुने घेण्यात आले होते. त्यांना आठ ते दहा दिवसांपासून सर्दी खोकला व श्वसनाचा त्रास जाणवत होता अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ राजकुमार सुर्यवंशी यांनी दिली होती
या नंतर आज या व्यक्तीला वडजाई रोड वरील गजानन कॉलनी परिसरातून हिरे महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे व या व्यक्तीचा कोणाशी संपर्क आला होता का?
याची माहिती प्रशासनाकडून घेण्यात येत आहे असुन एक किलो मीटरचा एरीया सिल करण्यात येणार आहे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा