Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ५ एप्रिल, २०२०
Home
/
Unlabelled
/
नगावं येथील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील प्रा. मनोज दिलीप पाटील यांनी लिहिलेला कोरोना वरील लेख अमेरिकेन जर्नल ऑफ फार्मासुटीकल एज्युकेशन मध्ये प्रसिद्ध होणार
नगावं येथील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील प्रा. मनोज दिलीप पाटील यांनी लिहिलेला कोरोना वरील लेख अमेरिकेन जर्नल ऑफ फार्मासुटीकल एज्युकेशन मध्ये प्रसिद्ध होणार
कोरोना अर्थात covid १९ या विषाणू वर त्यांनी लेख लिहून ऑनलाईन पाठवला होता
या लेखाची निवड झाल्याचे प्रा. मनोज पाटील यांना अमेरिकन जर्नल चे मुख्य संपादक प्रा. डॉ. टिमोथी ब्लूम यांनी कळविले आहे . जगभरात कोरोना व्हायरस ने थैमान घातले आहे. या लेखातून जगभरतील तज्ज्ञांना मार्गदर्शन मिळणार आहे .
कोरोणा बद्दल जागरुक्ता व कोरोना वर मात करण्यासाठीची ही उपायजोजना या उद्देशाने लिहिला गेलेला हा लेख आहे . प्रा. मनोज पाटील यांनी सांगितले की कोरोना कसा होतो आणि त्याला रोखण्यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजेत व कोणकोणत्या औषधी उपयोगात पडू शकतील या बद्दल ची सविस्तर माहिती त्यांनी या लेखातून दिली आहे.त्यांचे संस्थेचे सचिव बाळासाहेब मनोहरजी भदाने,वाई स चेअरमन माई सो ज्ञानज्योती भदाणे, चेअरमन रामदा दा भदाणे ,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अनिलकुमार टाटिया उप प्राचार्य डॉ सुफियान अहमद व सहकारी प्राध्यापकांनी कौतुक केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा