Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ३ एप्रिल, २०२०

फैजपुरात लॉकडाउन चे उल्लंघन करणाऱ्यावर पोलिसांन कडून धडा



फैजपुर प्रतिनिधी-येथील लॉक डाऊन चे उल्लंघन करणाऱ्या आणि कोणतेही काम नसताना फिरणाऱ्या रिकामटेकडे यांना आता फैजपुर पोलिसांनी धडा सुरु केला असून  त्यामुळे रिकाम्या फिरणाऱ्या नागरिकांना यामुळे वचक निर्माण होत आहे सर्वत्र कोरोना अश्या विषाणू रोगाचा सर्वत्र फैलाव होऊ नये म्हणून अनेक दिवसापासून शासन करोडो रुपये खर्च करून जीवाचे रान करीत आहे याच पार्श्वभूमीवर फैजपुरात याची अंमलबजावणी सुरू असून पोलीस बंदोबस्त कडक

असताना काही काम नसताना विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांची नजर असून त्यांना पोलिसांकडून धडा शिकविला जात असून त्यामुळे आता रिकाम्या येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांवर पोलिसांचा वचक निर्माण झालेला असल्याचे चित्र पाहायला मिळत असून कारवाईचा फाटा सुरूच असल्याचे चित्र असून त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या वर पोलीस नजर ठेवून असल्याचे दिसत आहे कोरोना फैलाव च्या हाच मुख्य कारण असून त्यामुळे रिकाम्या येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांवर आळा असणे गरजेचे आहे त्यामुळे कोरोना अश्या विषाणू रोगा च्या फैलाव ला आळा बसेल फैजपूर पोलिसांनी सर्वत्र ठिकाणी नाकाबंदी केली असल्याचे चित्र पहायला मिळत आहे पोलिसांकडून रिकाम्या कोणतेही काम नसताना फिरणाऱ्या नागरिकांना धडा शिकविला जात असल्यामुळे सुज्ञ नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केला जात आहे ही कारवाई येथील फैजपुर विभागाचे विभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय प्रकाश वानखडे,लोखंडे,भोईतसेच त्यांचे सहकारी सर्व पोलीस कर्मचारी बंदोबस्त करीत आहे



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध