Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १ मे, २०२०
Home
/
Unlabelled
/
रावेर युवा शिवसेनेचे सचिव, जयेश पाटील यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने गोरगरीबांना केलं अन्नधान्य वितरण.....
रावेर युवा शिवसेनेचे सचिव, जयेश पाटील यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने गोरगरीबांना केलं अन्नधान्य वितरण.....
प्रतिनिधी रावेर तालुका युवा शिवसेनेचे सचिव जयेश पाटील यांनी आपला वाढदिवस एकदम अनोख्या समाज कार्य करून केला,
याबाबत सविस्तर वृत्त असे की, युवा सेना चे रावेर तालुक्यातील कार्यकर्ते जयेश पाटील यांनी संबंध जगात सर्वात मोठी समस्या कोरोना यारोगांच्या साथीने थैमान घातले आहे, यामुळे सर्व सामान्य माणसाला प्रत्येक दानशूर व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, संस्था सह प्रशासन प्रणाली मदतीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे,
म्हणून आपण ही या समाजाचे देणं लागतो, आपण ही थोडी का होईना पण समाजातील गोरगरीब जनतेला मदत केली पाहिजे, समाजाचं ऋण फेडण्यासाठी पुढे आले पाहिजे, म्हणून जयेश पाटील यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून रिकामा खर्च टाळून यांने आपल्या गावा जवळील गोरगरीबांना अन्न धान्य वितरण हेमंत पाटील प्रशांत पाटील शाखाप्रमुख
जयेश पाटील युवासेना तालुका सचिव यांच्या उपस्थितीत केले,
यामुळे या परिसरात अनेक नागरिकांनी त्यांचं फोनवर अभिनंदन व कौतुक केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
वणी/ प्रतिनिधी :- दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आय सि ए आय ) द्वारे घेण्यात आलेल्या 'सीए फाय...
-
जिवा भावाची मैत्री' या सामाजिक उपक्रमांतर्गत सुरगाणा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष उप पोलीस निरीक्षक मनोज कुव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा