Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १ मे, २०२०
उंटावद ग्रामपंचायतीमार्फत चौदावा वित्त आयोगातून सैनी टायझर व डेटॉल साबण चे वाटप
उंटावद प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील उंटावद येथे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत यांच्यातर्फे 14 वित्त आयोगातून प्रत्येक घरी सैनी टायझर व डेटॉल साबण चे वाटप करण्यात आले
उंटावद येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य तथा उपसरपंच राजकपूर मराठे गोकुळ येशी संदीप शिरसाट ग्रामसेवक महेश गिरासे पाणीपुरवठा कर्मचारी अरुण मराठे आदी यांनी घरोघरी जाऊन कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गावातील प्रत्येक नागरीकांची घरोघरी जाऊन जनजागृती केली व घरातच थांबण्याचे आव्हान करण्यात आले
सुरक्षिततेच्या दृष्टीने 14 वा वित्त आयोगाच्या माध्यमातून उंटावद ग्रामपंचायतीने घरोघरी सैनी टायझर व डेटॉल साबणाचे वाटप करण्यात आले
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
वणी/ प्रतिनिधी :- दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आय सि ए आय ) द्वारे घेण्यात आलेल्या 'सीए फाय...
-
जिवा भावाची मैत्री' या सामाजिक उपक्रमांतर्गत सुरगाणा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष उप पोलीस निरीक्षक मनोज कुव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा