Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १ मे, २०२०
देशात लॉक डाऊन आता १७ मे पर्यंत वाढवला केंद्राने जाहिर केला निर्णय
प्रतिनिधी ३ मे रोजी लॉकडाऊन संपत असतांना आता १७ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात येणार असल्याचा निर्णय केंद्राने आज जाहीर केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च रोजी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला होता. हा लॉकडाऊन १४ एप्रिल रोजी संपणार होता. मात्र याच दिवशी पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवून ३ मे पर्यंत करण्यात आला होता. यानंतर ३ मे रोजी लॉकडाऊन संपेल की नाही याबाबत संभ्रम असतांना आता १७ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आलेला आहे. अर्थात आता दोन आठवड्यांचा लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
वणी/ प्रतिनिधी :- दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आय सि ए आय ) द्वारे घेण्यात आलेल्या 'सीए फाय...
-
जिवा भावाची मैत्री' या सामाजिक उपक्रमांतर्गत सुरगाणा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष उप पोलीस निरीक्षक मनोज कुव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा