Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २७ जून, २०२०

धुळे जिल्हा कोरोना पॉझिटिव्ह..!तर शिरपूर शहर व संपूर्ण तालुक्यात आतापर्यंत एका दिवसात 97 रुग्ण पॉझिटिव असल्याचे प्रशासनाने केले जाहीर..!



दि. २६/०६/२०२०
रात्री. ९:३० वा.
उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील २४ अहवालांपैकी ६अहवाल पॉजिटिव्ह आले आहेत.
1.राणीपुरा ३
2. आंबेडकर चौक १
3. मंदाने १
4. शिरोळे १

उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील ८७ अहवालांपैकी धुळे जिल्ह्यातील ५८अहवाल पॉजिटिव्ह आले आहेत.

1. प्रितेश्वर नगर ४
2. आदर्श नगर ३
3. भालदे १
4. भटाने १
5. व्यंकटेश नगर १
6. मांडळ २
7. बापूजी कॉम्प्लेक्स १
8. चौधरी गल्ली १
9. थाळनेर ८
10. दादूसिंग कॉलनी १
11. अंबिका नगर १
12.महाराजा कॉम्प्लेक्स २
13. काझीनगर २
14. क्रांती नगर २
15. जैन गल्ली ५
16. भाटपुरा १
17. पाटील वाडा ३
18. गुजराथी गल्ली १
19. वाडी शिरपूर ४
20. मराठा गल्ली १
21.शंकर पांडुरंग नगर ४
22. पटेल नगर ५
23. गवळीवाडा १
24. इतर ३

जिल्हा रुग्णालय धुळे येथील ६२ अहवालांपैकी २ अहवाल पॉजिटिव्ह आले आहेत

1. राजवाडे नगर ४० गाव रोड १
2. अवधान १

महानगरपालिका धुळे पॉलिटेकनिक CCC येथील ३२ अहवालांपैकी ७ अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
1. केंद्रीय विद्यालय जवळ १
2. मोगलाई २
3. महसूल कॉलनी साक्री रोड ४

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथील ३५ अहवालांपैकी ५अहवाल पॉजिटिव्ह आले आहेत.
1. धुळे शहर ४
2. कासार साक्री १

धुळे जिल्हा एकूण ९४१

धुळे जिल्हा कोरोना नोडल शिरपूर शहर व संपूर्ण तालुक्यात आतापर्यंत एका दिवसात 97 रुग्ण पॉझिटिव असल्याचे प्रशासनाने केले जाहीर



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध