Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २७ जून, २०२०
Home
/
Unlabelled
/
थॅलेसिमिया आजाराने ग्रस्त बालकाला A+ रक्ताची गरज असताना माणुसकीधर्माला जागत तृतीयपंथीय स्वरा पार्वती जोगी यांनी केले रक्ता दान..!
थॅलेसिमिया आजाराने ग्रस्त बालकाला A+ रक्ताची गरज असताना माणुसकीधर्माला जागत तृतीयपंथीय स्वरा पार्वती जोगी यांनी केले रक्ता दान..!
धुळे : समाजहिताची तळमळ ही रक्तातच असावी लागते. हिच तळमळ तृतीयपंथीय
स्वरा पार्वती जोगी च्या माध्यमातुन दिसुन आली. थॅलेसिमिया आजाराने ग्रस्त
बालकाला A+ रक्ताची गरज असतांना स्वराने आपली सामाजिक जाणिव ओळखली.
शिवाय माणुसकीधर्माला जागत रक्तदानाचे दाृतत्व निभावले.सामाजिक
क्रांतीचे प्रणेता राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी पुरोगामी महाराष्ट्रात स्वरा सारख्या सामाजिक जाण असणाऱ्या व्यक्ती इतरांसाठी आदर्श ठरतात.
नियमित रक्तदानाचा वारसा जपणाऱ्या श्री दिप रक्त सेवा ग्रृपचे
सदस्य अशा दानी- दातृत्वाला निश्चितच सलाम करतात.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटना, नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने धुळे लोकसभा मतदारसंघाच्या मा. खासदार डॉ. शोभाताई ब...
-
नाशिक : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटना, नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे माननीय खासदार भास्कर मु...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा