Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २५ जून, २०२०
जामनेर तालुक्यात आज नवीन१०रुग्ण पॉझिटीव्ह..!
एकूण १५१रुग्ण
जामनेर(प्रतिनिधी संजय सूर्यवंशी)जामनेर तालुक्यात करोनाचा प्रभाव वाढत असून आता करोना छोट्या मोठ्या खेड्यापर्यंत जाऊन पोहचला आहे.आज शहरात नवीन ५रुग्णअसून गणेशवाडी,माळी गल्ली,अशोक सम्राट नगर,श्रीराम पेठआणि पाचोरा रोड प्रत्येकी१रुग्ण आहे.तर तालुक्यातील पहुर पेठ३,पहुर कसबे१,बेटावद बु.१असे रुग्ण नवीन आढळुन आले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटना, नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने धुळे लोकसभा मतदारसंघाच्या मा. खासदार डॉ. शोभाताई ब...
-
नाशिक : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटना, नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे माननीय खासदार भास्कर मु...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा