Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २६ जून, २०२०

शिरपूर तालुक्यात आज दिवसभरात ३९ पॉझिटीव्ह...!



तालुक्यात आज दिवसभरात ३१ रुण पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत.जिल्हा रुग्णालयाने पाठवलेले शिरपूरचे अहवाल हे १८ पॉझिटीव्ह एकत्र दिल्याने रुग्ण संख्येत वाढ झाली होती. 

मात्र आता योग्य आकडेवारी नुसार दिवसभरात १४+१२+५+८ असे एकुण ३९ रूग्ण पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध