Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ३० जून, २०२०

निर्मब इंडियन शोषित हमारा आमदल च्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन..!


महसूल प्रकरणे निकाली काढण्याबाबत. जिल्ह्यातील एकूण सहा उपविभागीय वा जिल्हाधिकारी कार्यालयात सध्या स्थितीत असलेले महसुल प्रकरण उदाहरणार्थ वादग्रस्त, फेरफार, वाटणी पत्र अतिक्रमणांना बाबतची प्रकरणे एमआरसी 81 एल एन डी 55व56 प्रकरणे ही मागील चार ते पाच महिन्यापासून जैसे थे पडून असून सदर प्रकरणांमध्ये पुढील तारीख अथवा सुनावणीसाठी ठेवलेले जात नाही


महसूल प्रकरणे निकाली काढण्याबाबत. जिल्ह्यातील एकूण सहा उपविभागीय वा जिल्हाधिकारी कार्यालयात सध्या स्थितीत असलेले महसुल प्रकरण उदाहरणार्थ वादग्रस्त, फेरफार, वाटणी पत्र अतिक्रमणांना बाबतची प्रकरणे एमआरसी 81 एल एन डी 55व56 प्रकरणे ही मागील चार ते पाच महिन्यापासून जैसे थे पडून असून सदर प्रकरणांमध्ये पुढील तारीख अथवा सुनावणीसाठी ठेवलेले जात नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी यांच्यामध्ये संतोष निर्माण झाला आहे, अशी प्रकरणे निकाली काढण्याची मागणी निर्मल इंडियन शोषित हमारा आमदार च्या वतीने करण्यात आली. जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनावर नमुद आहे की प्रलंबित असलेले महसूल प्रकरणात कोणत्याही प्रकारची सुनावणी घेण्यात आली नाही ते निकाली काढल्या मुळे शेतकरी व कास्तकार यांच्यामध्ये वाद विवाद निर्माण होत. 

आहे या कारणामुळे संबंधित शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने सुरू असलेल्या विविध योजनेचा लाभ मिळत नाही सध्या परिस्थितीमध्ये पीक कर्जाचे वाटप सुरू असून याबाबत लाभ घेण्यासाठी प्रकरणे प्रलंबित असल्यामुळे लाभ मिळत नाही प्रमाणे सर्व स्थितीमुळे संबंधित शेतकरी व कास्तकार हे विनाकारण त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. 

सदा प्रकरणे निकाली काढावे अशी मागणी निर्बल इंडियन शोषित हमारा आम दल महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिलीपराव घाट्टे, यांनी केली निवेदनावर भगवान हिवराळे, सुभाष इंगळे ,विनोद खोडे, दीपक चावली, दिलीप राजपूत, दीपक देवकर, नंदकिशोर चोपडे, किशोर काळवाघे, संजय काळे आदीच्या साक्षरया आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध