Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १० जुलै, २०२०
Home
/
Unlabelled
/
रावेर तालुका युवासेनेची दादा भुसे कृषीमंत्री यांना गळ, शेतकऱ्यांना युरीया सह इतर खते मुबलक प्रमाणात त्वरित उपलब्ध करावेत,..!
रावेर तालुका युवासेनेची दादा भुसे कृषीमंत्री यांना गळ, शेतकऱ्यांना युरीया सह इतर खते मुबलक प्रमाणात त्वरित उपलब्ध करावेत,..!
रावेर (प्रतिनिधी) अजीज शेख
जळगाव जिल्यातील शेतकरी प्रचंड अडचणींना सामोरे जात असताना , त्यांना देशावर आलेल्या या महाभयंकर कोरोना महामारीचा सामना करत असताना त्यांना अनेक अडचणी येत आहेत. जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची केळी अत्यल्प किमतीत विकली जात तर आहेच त्यांनी केळीला लावलेला खर्चही निघू शकत नाहीय
तसेच नवीन लागवड केलेल्या पिकांसाठी युरीया व इतर रासायनिक खते मुबलक प्रमाणात मिळत नसल्याने शेतकरी प्रचंड निराशाजनक व तणावात आलेले आहेत ,
जळगाव जिल्यातील तमाम शेतकरी बांधवांच्या वतीने कृषी मंत्री दादा भुसे याना एका निवेदनाद्वारे युवासेनेचे तालुका प्रमुख प्रवीण पंडित व सचिव जयेश पाटील यांनी केली आहे. शेतकऱ्यांसाठी खताची उपलब्धता लवकरात लवकर व्हावी जेणेकरून आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी राज्याला आपण या कोरोना महामारीच्या काळात सरकारने शेतकऱ्यांचे पाठीशी सरकारने उभं राहावे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा