Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २ जुलै, २०२०

शिरपूर येथील जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान च्या वतीने गेल्या 3 वर्षानपासुन उघड़यावर उदरनिर्वाह करणाऱ्या गौरगरीब व गरजू लोकांची सेवा करत आहोत




शिरपूर प्रतिनिधी:जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान च्या वतीने गेल्या 3 वर्षानपासुन उघड़यावर उदरनिर्वाह करणाऱ्या गौरगरीब व गरजू लोकांची सेवा करत आहोत

लॉकडाउन च्या शुरूवाती पासुनच आम्ही गौरगरीब व गरजू कुटुंबाँची
जेवन,चहा,पानी,हिरवा भाजीपाला,किराणा सामग्री)देऊन सेवा करत आहोत त्याच प्रकारे आज देखिल आम्ही शिरपुर फाटा येथे अतिशय दयनीय अवस्थेत अडकलेल्या ह्या बाबांची मदत करण्यासाठी आलो आहोत इथे येऊन आम्ही बाबांच्या सर्व व्यथा ,अड़ीअडचणी जाणून घेतल्या नन्तर आंगाला शहारे व मन हादरून टाकनारी माहिती आमच्या समोर आली है बाबा बऱ्याच दिवसांपासून सुकलेल्या पोळयांचे तूकड़े गरम पाण्यात टाकून नेहमी तेच खात असतात व 12 ही महीने उघड़यावरच राहतात बाबांची सर्व दयनीय परिस्थिति बघितल्या नन्तर बाबांणा त्यांच्या मागणीनुसार जीवनावश्यक सर्व वस्तुंची सोय आम्ही करून दिली मित्रांनो आम्ही सर्वांना विनंति करतो की गौरगरीब,गरजू लोकांच्या मदतिसाठी आपन आम्हास आर्थिक व वस्तु रूपात सहकार्य करू शकतात गौरगरीबांच्या मदतिसाठी आर्थिक व वस्तु रुपात मदत करण्या साठी आपन खालील नँबर वर संपर्क करू शकतात -8888 6789 33 -90110 20873 जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान ला आपन आपल्या इच्छेनुसार गौरगरिबांसाठी जीवनावश्यक वस्तुंची देखिल मदत करू शकतात जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान,शिरपुर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध