Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २ जुलै, २०२०

अलहसनात उर्दू प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वाटप..!



रावेर (प्रतिनिधी)अलहसनात उर्दू प्राथमिक शाळा रावेर येथे इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थांना महाराष्ट्र शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तक योजने अंतर्गत पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले. कोरोना विषाणू संसर्ग मुळे असलेल्या लाॅकडाऊन चे नियमानुसार  मास्क लाऊन व फिजिकल डिस्टनसिंगचे पालन करून विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकात वाटप करण्यात आले. या वेळी मुख्याध्यापक फिरोज खान समद खान व उप शिक्षक युनुस खान, जाकीर हुसेन, शेख कुरबान, शोएब मोहम्मद, इमरान शेख, मुख्तार अंसारी, जुल्कर खान, शेख शरीफ व विद्यार्थी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध