Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ६ जुलै, २०२०
Home
/
Unlabelled
/
माननीय राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांचा वाढदिवस 5जुलै हा दिवस आनंद दिन म्हणून केला साजरा..!
माननीय राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांचा वाढदिवस 5जुलै हा दिवस आनंद दिन म्हणून केला साजरा..!
माननीय राज्यमंत्री बच्चू भाऊ उर्फ ओमप्रकाश कडू यांच्या वाढदिवस आनंद दिवस म्हणून साजरा केला त्या निमित्ताने लोणखेडी, तालुका & ज़िल्हा धुळे येथे वृक्षारोपण चा कार्यक्रम घेण्यात आला, त्यावेळी इंदू ताई क्षीरसागर यांनी मास्क व सनीटायझर याचे वाटप केले, तसेच त्या गावातील राहुल योगेंद्र पाटील या मुलाचा देखील वाढदिवस होता,
त्याने केक कापला, त्यावेळी कार्यक्रम ला लोणखेडी गावाचे सरपंच माननीय शालिक पोपट patil, ग्रामसेवक माननीय शिंदे साहेब, माननीय पोलीस पाटील बापू दिलीप पाटील,माननीय राजेंद्र दत्तात्रय पाटील, तसेंच प्रहार कार्यकर्ते प्रहार अपंग क्रांती स्वस्था ज़िल्हा अध्यक्ष सौं. इंदुताई क्षीरसागर महाराष्ट्र राज्य (रजि. ) सहखजिनदार व धुळे शहर अध्यक्ष व यशवंत अपंग विकास बहुऊद्देशीय स्वस्था धुळे अध्यक्ष श्रीमती अॅड कविताताई एस. पवार, किरण भाऊ पाटील, युवराज भाऊ सोनवणे, रफिकभाऊ शाह, शरद भाऊ वाघ, नंदकिशोर भाऊ चौधरी, सुलतान भाऊ शाह, संदीप भाऊ पाटील, व मनोहर भाऊ पाटील हजर होते,
त्यावेळी शाहरुख भाऊ शाह व सुशांत भाऊ खैरनार यांचे मोलाचे सहकार्य लाभले, तसेच एक बहू दिव्यांग मुलीस व्हील चेअर देण्यात आली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
पती-पत्नीसह दोन मुलांचा रेल्वेखाली मृत्यू; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट अमळनेर, दि. २७ ऑगस्ट २०२६ (गुरुवार) : तालुक्यातील टाकरखेडा येथे...
-
सुरगाणा (नाशिक ) माधव खाबिया :- तालुक्यात रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांविरोधात आरोग्य विभाग व सुरगाणा पोलिसांनी मोठी धडक मोहीम ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा