Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २ जुलै, २०२०

शिरपूर येथे पार पडला माळी समाजातील एक आदर्श विवाह सोहळा..!




शिरपुर कोरोना प्रादुर्भाव काळात सोशल डिस्टिंग ठेवुन,बॅन्ड वाजा न लावता फक्त नवरदेवचे आई वडील,मामा तसेच नववधुचे आई ,वडील, मामा मोजके नातलगा समोर दि.२९/६/२०२० सोमवार रोजी स्वा.सै.शंकर पांडु माळी बहुउद्देशीय हाॅल वरवाडे येथे साई दर्शन टी हाऊसचे मालक रामकोर परिवारातील उत्तम भिमराव माळी यांची मुलगी कु.गुंजन माळी तसेच देऊळीकर वैराळे परिवारातील श्री. आनंदा गंगाराम माळी यांचा मुलगा चि.प्रसाद माळी यांचा विवाह संपन्न झाला या विवाहास माजी उपनगराध्यक्ष मा.वासुदेव शंकर देवरे माजी उपनगराध्यक्ष मा.काशिनाथ डिंगबर माळी,माजी उपनगराध्यक्ष मा.मोतीलाल दौलत माळी, माजी नगरसेवक पंढरीनाथ सोमा माळी,नगरसेवक चंद्रकांत भिषन सोनवणे,नगरसेवक हेंमत गुलाबराव पाटील, नगरसेविका सौ.चंद्रकला संतोष माळी,नगरसेविका सौ.वैशाली वासुदेव देवरे नगरसेवक मा.दिपक महादु माळी,अ.भा.माळी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष मा.संतोष महारु माळी,अ.भा.माळी महासंघाचे जिल्हा सदस्य मा.अधिकार रामराव माळी,सा.कार्यकर्ता भालेराव माळी,राजेश पगारे,राजेशभाऊ सोनवणे,शिवराम भगवान माळी,मंगेश रमेश माळी,चंद्रशेखर पाटीलसर,गणेश माळी,दिनेश देवराम माळी,बबलु माळी,विजय माळी,दिनेश माळी,किशोर माळी नाळसेकर उमेश अहिरे सुरतकर तात्या माळी,विजय बागुलसर,बापु मास्तर,वसंत माळी,हिरामण माळी ,लक्ष्मण महाराज,सतिष रमेश माळी,वसंत रमेश माळी,सर्व मान्यवरांनी आर्शिवाद ,शुभेच्छा दिल्या विशेष म्हणजे भाच्याला मुलगी दिली माळी समाजातील एक आदर्श विवाह ठरला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध