Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ३१ जुलै, २०२०
निंभोरा येथे प्रथम आदित्य फालक, तर द्वितीय कु.निकीता कोळी. निकाल ८६.६६%..!
तालुक्यातील निंभोरा बुद्रुक ता.रावेर येथील सांस्कृतिक मंडळाने चालविलेल्या न्यू इंग्लिश स्कूल हायस्कूल च्या १० वि परीक्षेचा निकाल ८६.६६% लागला असून यात प्रथम क्रमांक आदित्य देवेंद्र फालक या विद्यार्थ्याने ९१.८०% टक्के तर दुसऱ्या क्रमांक कु.निकीता समाधान कोळी या विद्यार्थिनीला ८८.४० टक्के तर तिसरा क्रमांक ईश्वर कीशोर नेमाडे ८६.८०% गुण मिळून उतीर्ण झाले आहे. १० वी.परीक्षेला एकूण ९० विद्यार्थी, विद्यार्थिनी बसले होते. त्या पैकी ७८ विद्यार्थी विद्यार्थिनी पास होऊन ११ विद्यार्थी डिस्टींगशन मध्ये, फस्ट क्लाँस मध्ये ३१, सेकंड क्लाँस २७, पास क्लाँस मध्ये ९ असे एकूण ७८ विद्यार्थी, विद्यार्थीनी पास होऊन हायस्कूलचा निकाल ८६.६६% लागला आहे. यश संपादन केल्याबद्दल सांस्कृतिक मंडळाचे पदाधिकारी तसेच मुख्याध्यापक टीकाराम बोरोले व शिक्षकांनी अभिनंदन करून स्वागत केले .
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक व कागदपत्रीय पडताळणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील ...
-
नंदुरबार, प्रतिनिधी : नंदुरबार शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य शाखेजवळ बुधवारी सायंकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा