Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २० जुलै, २०२०
शिरपूर म न से विद्यार्थी सेनेची कार्यकरणी जाहीर..!
शिरपूर प्रतिनिधी:मराठी हृदयसम्राट माननीय मा.राजसाहेब ठाकरे,मनसे नेते. मा.अमित साहेब ठाकरे,महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना प्रदेशाध्यक्ष.मा.आदित्य शिरोडकर, मनविसे उत्तर महाराष्ट्र प्रभारी मा. मनोज रामराजे, यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश उपाध्यक्ष. मा. संदीप भवर, धुळे जिल्हा संपर्क अध्यक्ष. मा. गणेश बुरकुल मनविसे जिल्हाध्यक्ष ॲड.प्रसाद सतीश देशमुख सचिव गौरव गीते यांच्या आदेशाने आज दि.20 जुलै रोजी शिरपूर तालुक्यातील तरुणांनी मनविसे मध्ये जाहीर प्रवेश केला व तसेच पदनियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची नाव पुढीलप्रमाणे..!
मनविसे पदे नियुक्ती..!
दिलवरसिंग इंद्रसिंग राजपूत
शहर अध्यक्ष
जितेंद्र रमेश पाटील
तालुका उपाध्यक्ष
विक्की जिवन मोरे
गट अध्यक्ष वाघाडी
मनविसे पक्ष प्रवेश..!
१) रमेश आहिरे
२)अजय राजपुत
३)आनंद माळचे
४) आकाश निकुंभे
५)चेतन पिपंळे
६)अविनाश माळचे
७)प्रथमेश गुजर
८)प्रकाश माळचे
९)बळीराम पवार
१०)काशिनाथ खैयनार
यावेळी मनसे धुळे जिल्हा उपाध्यक्ष राकेश चौधरी मनसे धुळे जिल्हा उपाध्यक्ष पुनमचंद मोरे मनसे शहर अध्यक्ष चेतन राजपुत महिला सेना शिरपुर तालुका अध्यक्ष लताताई माळी आदींची प्रमुख उपस्थिती होती..!
तर कार्यक्रमास मनविसे शिरपुर तालुका अध्यक्ष चेतन पाटील मनविसे शिरपुर तालुका संघटक कैलास बाबर यांचे आयोजनास महत्वाचे सहकार्य लाभले .. अशी माहिती पुनमचंद आनंदा मोरे
जिल्हा उपाध्यक्ष,मनविसे धुळे यांनी दिली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा