Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २१ जुलै, २०२०

कु.दुर्गा आनंदा वानखेडे (भोई) कोपर्लि हीच हार्दिक अभिनंदन..!



तरुण गर्जना न्युज पेपर चे हितचिंतक श्री.आनंदा विठ्ठल भोई कोपर्लि याची मुलगी
एस.आर.सी.इंदानी हाईस्कूल व कनिष्ट महाविद्यालय कोपली॔.या शाळेत इयत्ता १२वी. मधे प्रथम आलेली विद्यार्थिनी दुर्गा आनंदा भोई. 73.69% टक्के मार्क मिळवून उत्तीर्ण झाले आहे.

तरुण गर्जना न्युज पेपर परिवारातर्फ चि विशालचे हार्दिक अभिनंदन..!



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध