Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ६ जुलै, २०२०

धुळ्यातील कोविड केअर सेंटरमधून १५ रुग्ण पडून गेल्याची घटना उघडकीस आली..!



धुळे प्रतिनिधी सचिन वाफेकर :धुळ्यातील नगावबारी परिसरातील बाफना हॉस्पिटल येथे कोविड केअर सेंटर आहे़ या ठिकाणी क्वारंटाईन केलेले १५ रुग्णांनी पलायन केल्याचे समोर आले आहे़. 

यात धुळे तालुक्यातील हेंकळवाडी गावातील ७ आणि मुकटी गावातील ८ रुग्णांचा समावेश आहे़ अशी तक्रार समोर आली असलीतरी यासंदर्भात पोलीस ठाण्यात मात्र अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही़.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध