Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ७ जुलै, २०२०
सर्व समाज बांधवांना जय भोईराज..!
कळविण्यात अत्यंत आनंद होतोय की, भोईसमाज युवामंच शासनाच्या वर्क फ्रॉम होम या आदेशाचे पालन..!
न भूतो,न भविष्यती!
भोई समाजाच्या इतिहासात प्रथमच राज्यातील भोई समाज जनगणना ती पण घरी बसूनच एका क्लिकवर.......
तरुणांचा जोश आणि भोई समाज युवा मंच च्या सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्याने भोई समाज युवा मंच महाराष्ट्र एक गरुडझेप घेण्याचा प्रयत्न करत आहे.गरज आहे सर्वांनी ह्या उपक्रमास निःसंकोचपणे साथ देण्याची..
वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवून या लॉकडाउनमध्ये मिळत असलेला वेळ समाज कार्यासाठी सत्कर्मी लावावा यासाठी सर्व संघटना यांनी सामाजिक सहकार्य करावे.अगदी शेवटच्या घटकापर्यंत ही लिंक पोहचवून अडाणी समाज बांधवांना फोन करून किंवा माहिती विचारून सुशिक्षित बांधवांनी माहिती भरण्यास सहकार्य करावे.
आरक्षण या विषयावर हात घालायचा असेल तर भोई समाज जनगणना अतिशय महत्वाची असून सहकार्य करावे ही नम्र विनंती.
आपण काय करायचे वाचा
सर्व माहिती मराठीतच भरायची आहे.
1)फक्त वरील लिंकला कुटुंब प्रमुख यांची माहिती भरून घरातील सदस्य संख्या नमूद करावयाची आहे....
भोई समाज जनगणना
वरील लिंक मध्ये आपला जिल्हा dropdown मधून निवडा व बाकी माहिती भरा
2)आपली माहिती भरल्यानंतर इतरांना पन पाठवा 3)घरी राहुन माहिती भरा.
4)गर्दी करू नका..!5) घरीच रहा,सुरक्षित रहा..! 6)आपल्या जवळ जेवढे भोई समाज संपर्क असतील त्यांना न चुकता पाठवा.
मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंजिल
मगर लोग साथ आते गये कारवां बनता गया
सदैव आपलेच..!
भोई समाज युवा मंच महाराष्ट्र
मनात आणलं तर या जगात अशक्य काहीच नाही..!
सर्वात महत्वाची सूचना..!
ही जनगणना घरी बसूनच करायची आहे,कोणीही इतरत्र फिरून नये..!
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
पती-पत्नीसह दोन मुलांचा रेल्वेखाली मृत्यू; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट अमळनेर, दि. २७ ऑगस्ट २०२६ (गुरुवार) : तालुक्यातील टाकरखेडा येथे...
-
सुरगाणा (नाशिक ) माधव खाबिया :- तालुक्यात रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांविरोधात आरोग्य विभाग व सुरगाणा पोलिसांनी मोठी धडक मोहीम ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा