Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ७ जुलै, २०२०

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून अवाजवी बिलांच्या निषेधार्थ एमएसईबी समोर वीज बिलांची होळी..!




शेगांव (प्रतिनिधी):उमेश राजगुरे
महाराष्ट्र राज्यात मागील तीन महिन्या पासून लॉक डाउन असल्याने शेतकरी कष्टकरी तसेच सामान्य जंनता मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या अदेशांनुसार व कोरोंना साक्रमनाच्या प्रादुर्भाग टाळन्यासाठी तीन महीने घरात राहून सरकराच्या आव्हानाला प्रतीसाथ देत सहकार्य केले. कोरोंना काळात शेतकरी शेतंमजूर व सर्वसामान्य जनतेला उपासमार सहन करावा लागला व हाताला काम नसल्याने आर्थिक झळ सोचत जीवन जगणे कठीण होत असताना यातच भर म्हणून महावीज वितरण कंपनी द्वारे लॉक डाउन काळातील तीन महिन्याचे अवाजावी बिल महावीज वितरण कंपनी द्वारे देणात आले,असून आधीच दुभार पेरणीच्या संकटात सापडलेला शेतकरी व हातावर काम नसणारी सर्व सामान्य जनता पूर्णत्व आर्थिक संकटात असून शासनाने वीज बिल पूर्णत्व माफ करावे अशे निवेदन 
शेगाव तहसील व माहावीज वितरण मंडळ (A.M.C.B) शेगाव ला देण्यात आले.

मंगनी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. स्वाभिमानी शेतकरी संघटना शेगाव शहर अध्यक्ष गोपाल तायडे यांनी निवेदन द्वारे सूचित केले.

निवेदन देताना स्वाभिमानी जेष्ठकार्यकर्ते. गिरधर देशमुख, पवन ददगाळ,प्रेम मानकर, विजय सावळे,अजय सावळे  अमोल तायडे,रहीम खान.शे.शब्बार असे सागर तायडे, कार्यकर्ते उपस्तित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध