Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १२ जुलै, २०२०

तरुण गर्जना या वृत्तपत्राने Covid-19च्या काळात केलेल्या समाजसेवेची आयुष मंत्रालयाने घेतली दखल..!



प्रतिनिधी:Covid-19च्या काळात कोरोना रोगासंबंधितची माहिती ही समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पाठविण्याचे कार्य तरुण गर्जना या वृत्तपत्राने केले आणि ती आपली सामाजिक बांधिलकीच होती म्हणून केलेल्या कार्याची दखल आयुष मंत्रालयाने घेतली आहे. 

आयुष मंत्रालयाने आयुष्य संजिवनी प्रमाणपञ देऊन तरुण गर्जना या वृत्तपत्रास सन्मानित केले आहे. तरुण गर्जना वृत्तपत्राचा परिवार हा आपली समाजातील समाजाप्रतिची असलेली सामाजिकसेवा ही सातत्याने आपली बांधीलकीच म्हणून करेल आणि ती बांधीलकी सतत तेवत ठेवण्याचा व त्यावर सातत्याने विचार करत राहण्याचा प्रयत्न करणार आहे कारण तरुण गर्जना वृत्तपत्राचे ध्येयच समाजप्रथम हे आहे. 

आम्ही संपुर्ण तरुण गर्जना परिवार आयुष मंत्रालयाने घेतलेल्या वृत्तपत्राच्या आभारी आहोत. आम्ही समाजसेवेच्या प्रतिचे भान ठेवून सतत कार्यरत राहू हेही ग्वाही याठिकाणी देत आहोत.

1 टिप्पणी:

प्रसिद्ध