Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १७ ऑगस्ट, २०२०
नवोदय विद्यालय 11 वीत डायरेक्ट प्रवेश..!
उस्मानाबाद (राहूल शिंदे)दि.17 दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी केंद्रशासनाच्या नवोदय विद्यालयात शिक्षण घेण्याची सुवर्णसंधी! ! !
मार्च 2020 परीक्षेत दहावी उतीर्ण झालेल्या मेरिट विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालयात डायरेक्ट प्रवेश देणे सुरू आहे.
अकरावी व बारावीचे सर्व शिक्षण राहणे , जेवण, शिक्षण साहित्य, मोफत.
केंद्र शासनाच्या अतिउत्तम व उच्च दर्जाचे शिक्षण देणाऱ्या या नवोदय शाळा आहेत. रिक्त झालेल्या जागेवरच प्रवेश मिळतो.
90% च्या पुढील विद्यार्थ्यांनी संपर्क करावा व ऑनलाईन अर्ज www.navodaya.gov.in या वेबसाईटवर भेट द्यावी व अकरावी प्रवेश साठी फॉर्म भरावा.
कसा भरायचा अकरावी ऑनलाइन अर्ज :
Candidates to submit online application to www. navodaya.gov.in
शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2020 आहे. विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा.
उत्पन्नाची अट नाही विद्यार्थ्यांची निवड फक्त गुणानुक्रमें म्हणजे मेरीटनुसार होणार आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
पती-पत्नीसह दोन मुलांचा रेल्वेखाली मृत्यू; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट अमळनेर, दि. २७ ऑगस्ट २०२६ (गुरुवार) : तालुक्यातील टाकरखेडा येथे...
-
सुरगाणा (नाशिक ) माधव खाबिया :- तालुक्यात रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांविरोधात आरोग्य विभाग व सुरगाणा पोलिसांनी मोठी धडक मोहीम ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा