Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२०
Home
/
Unlabelled
/
अरे बापरे अजुन एक मोठा धक्का..! तापी पुलावरून रात्री 2/3 तीन वाजेच्या सुमारास लक्झरी बस किंवा ट्रक पाण्यात पडण्याचा अंदाज वर्तविला जात आहे
अरे बापरे अजुन एक मोठा धक्का..! तापी पुलावरून रात्री 2/3 तीन वाजेच्या सुमारास लक्झरी बस किंवा ट्रक पाण्यात पडण्याचा अंदाज वर्तविला जात आहे
शिरपूर प्रतिनिधी धुळ्याकडून शिरपूरकडे भल्या पहाटेच्या सुमारास भरधाव वेगाने येणारे अज्ञात वाहन मुंबई-आग्रा महामार्गावरील सावळदे पुलावरून पाण्यात पडल्याची दुर्दैवी घटना पुन्हा घडली़ सदर वाहन नेमके कोणते ते समजू शकले नसले तरी लक्झरी बस किंवा ट्रक असल्याची भिती व्यक्त केली जात आहे़.
२८ रोजी पहाटे २ ते ३ वाजेच्या दरम्यान हे वाहन धुळ्याकडून येत असतांना सदर चालकाला डुलकी लागल्यामुळे तापी पुलाचे कठडे तोडून ते वाहन पाण्यात पडले़ सदरचे वृत्त महामार्ग पोलिसांना कळताच त्यांनी लागलीच घटनास्थळी येवून पहारा ठेवला आहे़.
मात्र तापी नदी दुथडी भरून वाहत असल्याने काहीच कळत नाही़.परंतु पुलाचे कठडे मोठ्या प्रमाणावर तुटल्यामुळे मोठे वाहन असल्याचा अंदाज केला जात आहे़.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी दि. १ ऑगस्ट : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या शिरपूर आगारात प्रवासी व विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आल...
-
जिल्हा परिषदेला वाळवी प्रमाणे पोखरणाऱ्या बांधकाम विभागातील वाघचा गळ्याचा ताईत असलेला कुणाल नेरकर हा ठेकेदार, जिल्हा परिषद असो की जिल्ह्यातील...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा