Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २३ ऑगस्ट, २०२०
आज शिंदखेडा तालुक्यातील विद्यार्थी व युवकांचा मनविसेत जाहीर प्रवेश...!
शिंदखेडा प्रतिनिधी: आज हिंदू जननायक मनसे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे,मनसे युवानेते श्री अमित साहेब ठाकरे,मनविसे प्रदेशाध्यक्ष श्री आदित्य शिरोडकर साहेब यांच्या नेतृत्वात मनविसे उत्तर महाराष्ट्र प्रभारी श्री मनोज साहेब रामराजे प्रदेश उपाध्यक्ष श्री संदीपजी भवर मनविसे संपर्क अध्यक्ष गणेश दादा बुरकुल मनविसे धुळे जिल्हा अध्यक्ष ऍड श्री प्रसाद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदखेडा तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा हा पार पडला
यावेळी मनसे हा पक्ष युवकांचा आहे व युवकांनी युवकांसाठी काम करायचे आहे असे मत श्री प्रसाद देशमुख यांनी व्यक्त केले तर भविष्यात शिंदखेडा तालुका मनसेचा बालेकिल्ला बनेल असे मत श्री धनंजय धनगर यांनी मांडले तसेच अनेक पक्ष व सामाजिक संघटनातील शेकडो तरुण विद्यार्थी मनसेच्या संपर्कात असून लवकरच लवकरच ते प्रवेश असे मत श्री रविंद्र पाटिल यांनी मांडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवन पवार यांनी केले
यावेळी हर्षल परदेशी गौरव गीते राकेश चौधरी पुनमचंद मोरे यश शर्मा मनोज कोळी विठ्ठल पगारे प्रशांत व्यवहारे नितीन कोळी शुभम माळी राहुल करनकाळ पवन ठाकूर अविनाश पाटिल दोंडाईचा व शिंदखेडा ग्रामिण येथील पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची विशेष उपस्थिती होती
कार्यक्रम आयोजन हे मनविसे तालुका अध्यक्ष श्री रविंद्र पाटील तालुका सचिव श्री धनंजय धनगर तालुका उपाध्यक्ष श्री पवन पवार जयेश महाजन (सोशल मीडिया मनविसे) भूषण गुरव आदींनी केले
सर्वाना सविनाय सादर रविंद्र पाटिल तालुका अध्यक्ष मनविसे शिंदखेडा
धनंजय धनगर तालुका सचिव मनविसे शिंदखेडा
पवन पवार तालुका उपाध्यक्ष मनविसे शिंदखेडा
हर्षल सिसोदे तालुका उपाध्यक्ष
मनविसे शिंदखेडा
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा