Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ३ ऑगस्ट, २०२०
जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान च्या वतीने निराधार गरजू कुटुंबाना मदतिचा आधार..!
जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान च्या माध्यमातून गेल्या 3 वर्षानपासुन आम्ही उघड्यावर उदरनिर्वाह करणाऱ्या गौरगरीब व गरजू कुटुंबांसाठी सेवेचे कार्य करत आहोत अमच्या ह्या सेवाभावी कार्याची दखल अनेक प्रतिष्ठित मान्यवरांनी घेतली असून त्यांनी आम्हास त्यांच्या इच्छे नुसार आर्थिक स्वरुपात व वस्तु रुपात देखिल मदत केली आहे.
त्याच प्रकारे आज आम्ही जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान च्या मध्यमातून शिरपुर शहरातील रामसिंग नगर येथे कोरोना च्या संकटकालीन परीस्थितित अडकलेले आंध्रप्रदेश येथील काही गरजू कुटुंबाना धान्य वाटप केले धान्य वाटपासाठी आम्हास शिरपुर शहरातिल सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व दिशान टेक्सटाइल पार्क चे जनरल मैनेजर श्री शरद जी फुलपगारे साहेबांनी 50 किलो गहुँ व 50 किलो तांदूळ देऊन अप्रतिम व भरीव मदद केली आहे.
तसेच सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व मानवाधिकार न्याय जन सेवा ट्रस्ट चे धुळे जिल्ह्याध्यक्ष श्री रामचंद्र जी येशी साहेबांनी 25 किलो मक्का व 10 किलो चवळी तसेच 1 किराना सामग्री चे किट देऊँन अप्रतिम सहकार्य केले आहे.
ह्या गरजू कुटुंबांना श्री.शरद जी फुलपगारे श्री.रामचंद्र जी येशी,श्री. राजेन्द्र जी पारख, श्री. सुरेंद्र जी जेन साहेबांच्या साक्षिणे त्यांच्या प्रमुख उपस्थितीत धान्य वाटप केले
आपन देखील आम्हास आपल्या इच्छे नुसार आर्थिक स्वरुपात व वस्तु रुपात सहकार्य करू शकतात
त्या साठी आपन कमेंट म्हधे आपली मदत जाहिर करू शकतात किवा खालील दिलेल्या नम्बर वर संपर्क करू शकतात
विकास सेन 8888678933
श्री रामचंद्र येशी 8261968982
जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान,शिरपुर
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संपादकीय :- राज्यात गाजत असलेल्या कथित शालार्थ आयडी प्रकरणाने आता केवळ काही व्यक्ती किंवा संस्थांपुरता मर्यादित प्रश्न राहिलेला नाही. उलट, य...
-
संदीप अवधूत :- शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक व कागदपत्रीय पडताळणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा