Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २३ ऑगस्ट, २०२०
तरुण गर्जना न्युज पेपर प्रतिनिधींच्या नेमणुका...!
उस्मानाबाद (राहूल शिंदे) महाराष्ट्रातील विश्वासहर्रैय व निःपक्षपाती असणारे सामाजिक,राजकीय,सांस्कृतिक,शैक्षणिक,कृषी व गुन्हेगारी क्षेत्रातील व बातमी मागील सत्य..! या घडामोडींवर केंद्रीत सुप्रसिध्द वृत्तपत्र आणि न्युज चॅनल ''तरुण गर्जना न्युज पेपर'' च्या प्रतिनिधींची निवड मुख्यसंपादक मा.संतोष भोई यांनी केली आहे.
यावेळी बोलताना मुख्यसंपादक म्हणाले की,सर्व पत्रकार बांधव हे योग्य प्रकारे व निःपक्षपाती पणे चांगले काम करत आहेत.आपल्या कामातून आपल्या वृत्तपत्राचा व आपला दर्जा वाढवावा त्यासाठी विश्वासू व चांगल्या दर्जाच्या पत्रकारितेची गरज आहे,कोणत्याही दबावाखाली काम न करता बातमी मागील सत्य रोख-ठोक व सडे-तोड पत्रकारिता, तीच पारदर्शक पत्रकारिता आपणां सर्वांना मिळून करायची आहे.
सर्व सामन्य नागरिकांन पर्यंत आपल्या सर्वांना जाऊन सर्व नियमांचे पालन करून काम करायचे आहे.सर्व प्रतिनिधीचे अभिनंदन करून,पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
◼️श्री. सुभाष भोई-शिरपूर (संपादक शिरपूर)
◼️श्री.पंकज पाटील-दहीवद (उपसंपादक दहीवद अमळनेर
◼️शिवाजी पारधी-दहीवद (अमळनेर तालुका ग्रामीण)
◼️श्री. सचिन वाफेकर-धुळे (धुळे जिल्हा)
◼️श्री. दिग्विजयसिंग राजपुत-दोडाईचा (शिंदखेडा तालुका)
◼️श्री. पुनमचद मोरे-वाघाडी (शिरपूर तालुका ग्रामीण)
◼️श्री. विनोद निकम-चोपडा (चोपडा तालुका)
◼️श्री युवराज भोई-शिरपूर ( प्रसिद्ध प्रमुख शिरपूर)
◼️योगेश भोई-जळगाव (जळगाव जिल्हा)
◼️जितु भोई-गणपुर (चोपडा ग्रामीण )
◼️श्री. दीलीप पाटील-चोपडा (चोपडा तालुका शहर व ग्रामीण)
◼️जितेंद्र ढोले- धडगाव (धडगाल तालुका)
◼️श्री.विनोद वानखेडे कोपर्लि (नंदुरबार ग्रामीण)
◼️श्री दिपक पंडीत साटोटे-शाहदा (शाहदा तालुका)
◼️श्री महेश पाटील-नंदुरबार (नंदुरबार जिल्हा)
◼️श्री. अजीज शेख-रावेर ( रावेर तालुका)
◼️श्री.अर्जुन भोई सर-मुंबई (कार्यकारी संपादक, मुंबई)
◼️श्री.राहूल शिंदे-उस्मानाबाद (विभागीय संपादक,उस्मानाबाद)
◼️श्री.धनराज पाटील-धुळे (अतिथी संपादक)
◼️श्री.विशाल डुकरे-नळदुर्ग
(प्रतिनिधी,उस्मानाबाद जिल्हा)
◼️श्री.अर्जुन व्यास-मुंबई (प्रतिनिधी, मुंबई)
◼️श्री.निलेश साटोटे खामगाव (प्रतिनिधी, बुलढाणा जिल्हा)
◼️श्री.गजानन अनंतवाळ (प्रतिनिधी,लातूर जिल्हा)
◼️श्री.उमेश राजगुरे-शेगाव(प्रतिनिधी, शेगाव तालुका)
◼️श्री.संजय सूर्यवंशी-जामनेर (प्रतिनिधी, जामनेर तालुका)
◼️श्री.सतीष पवार-सारवे (प्रतिनिधी,शिंदखेडा ग्रामीण)
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...










कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा