Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १६ ऑगस्ट, २०२०
विश्व मराठा संघाच्या नव नियुक्त्या जाहीर..!
उस्मानाबाद (राहूल शिंदे) दि.16 स्वातंत्र्यदिनाच्या शुभ दिनी विश्व मराठा संघाने आपल्या विश्व मराठा युवक धाराशिव जिल्हातील नवनियुक्त्या जाहीर केल्या आहेत. शिवकार्य करणारे
शिवभक्त .....
◼️श्री योगेश चंद्रकांत पाटील...
युवक कायदेशीर सल्लागार धाराशिव.
◼️श्री सुधाकर वीधाते ..
युवक सचिव धाराशिव.
◼️श्री अक्षय अशोक काटे
युवक सोशलमीडिया तालुकाप्रमुख परंडा.
◼️श्री धनंजय पाटील
युवक सरचीटणस भुम.
यांची विश्व मराठा संघ या सामाजिक संघटनेत नियुक्ती करण्यात यॆत आहे.संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री.सोमनाथ कोकाटे व सौ.मनीषा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली,अजित पाटील जिल्हाध्यक्षयुवक धाराशिव यांच्या आदेशाने,उमेश जाधव यांच्या वतीने नियुक्ती पञ देऊन पुढील कार्यास मन:पुर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा