Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २९ ऑगस्ट, २०२०
Home
/
Unlabelled
/
कुक्कडगाव -ताकमोडवाडी-उंडेगाव येथे आरोग्य तपासणी व मोफत आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप...!
कुक्कडगाव -ताकमोडवाडी-उंडेगाव येथे आरोग्य तपासणी व मोफत आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप...!
परंडा (राहूल शिंदे) दि.29 तालुक्यातील कुक्कडगाव,ताकमोडवाडी व उंडेगाव येथे कोरोना संसर्गजण्य रोगाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने आरोग्यवर्धिनि केंद्र ताकमोडवाडीच्या वतीने ताकमोडवाडी-उंडेगावयेथील गावातील दुर्धर आजार असणाऱ्या लोकांची तपासणी करण्यात आली यामध्ये सर्दी, ताप,घशात खवखवने,डोके दुखी, शिंका येणे,अस्थमा, बीपी,कँसर, इत्यादी आजाराची तपासणी करून लोकांचे समुपदेशन करण्यात आले.
तसेच घरातून बाहेर पडताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी.याबाबत देखील डॉ.संजय ठाकरे यांनी मार्गदर्शन केले.
श्री.पंढरी ट्रस्ट यांचे मालक श्री.अमोल कोंडीबा वायसे यांनी गावातील लोकांना मोफत आर्सेनिक अल्बम या औषधी गोळ्यांचे महत्व सांगून व समुपदेशन केले.
यावेळी डॉ.संजय ठाकरे,अमोल वायसे,विश्वजन आरोग्य सेवा समितीचे परंडा तालुका आरोग्यदूत राहूल शिंदे, सरपंच, ग्रामसेवक,पोलीसपाटील सोशलडिश्टनसिंगच्या सर्व नियमांचे पालन करून उपस्थितीत होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...


Good work 🙏🙏🙏
उत्तर द्याहटवा