Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ११ ऑगस्ट, २०२०

रावेरात उपनिरीक्षक पदी अनिस शेख रुजू..!



रावेर (प्रतिनिधी) येथील पोलिस ठाण्यातील पोलीस उप निरीक्षक सुनील कदम यांची मुंबई फोर्स -१ येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त असलेल्या जागी जळगाव येथून आर्थिक गुन्हा शाखेतून अनिस शेख यांची बदली झाली आहे. शेख येथे नुकतेच रुजू झाले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध