Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२०
मोहिनी पाटील भाजपा सोशल मीडिया महाराष्ट्राचे सदस्य पदी नियुक्ती..!
प्रतिनिधी रावेर अजीज शेख रावेर
भारतीय जनता पार्टी सोशल मीडिया महाराष्ट्र ची आ चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश यांच्या मार्गदर्शनात भाजपा सोशल मीडिया महाराष्ट्राचे संयोजक श्री प्रवीण अलई यांनी सोशल मीडिया प्रदेश कार्यकारिणी २०२० वर्षा करिता जाहीर करण्यात आली.दि २७ रोजी जाहीर करण्यात आलेल्या सोशल मीडिया कार्यकारिणीत फैजपूर येथील मोहिनी पाटील यांची प्रदेश सदस्य पदाची जिल्ह्यातून मोठ्ठी जवाबदारी मिळाली आहे.
या आधी त्या या पदावर कै माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे आशीर्वादाने पक्ष प्रचाराचे आणि वाढीचे करी करीत होत्या.त्यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून त्यांना आता महाराष्ट्र स्तरावरील कार्यकर्णीत स्थान मिळाले त्यांचे या निवडीने माजी मंत्री एकनाथराव खडसे,खा रक्षा खडसे,आं राजू मामा भोळे,जिल्हा बँक अध्यक्ष रोहिणी खेवलकर(खडसे) यमनपूर्वक अभिनंदन आणि भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा