Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ३० ऑगस्ट, २०२०
दुसरबीड येथे राष्ट्रीय क्रीडादिन साजरा ....!
सिंदखेड राजा (राजे शशिकांत जाधव) दि.२९ तालुका प्रतिनिधी. सिंदखेडराजा तालुक्यामधील दुसरबीड येथे येथे हॉकीचे जादूगार म्हणून संपूर्ण जगविख्यात असलेले भारतीय हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांची दि.29 ऑगस्ट ही जयंती असून हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून भारतभर साजरा होताना दुसरबीड येथील जिजामाता स्टेडियम वर राष्ट्रीय क्रीडा दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे वेळी गजेंद्र देशमुख, नारायणराव नागरे महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्राध्यापक सर्जेराव वाघ ,प्रा युनूस शेख ,अनिल साळवे, सैनिक अकॅडमी चे संचालक सानप सर अॅड गवई आदींची प्रमुख उपस्थिती होती ,या वेळी मेजर ध्यानचंद यांचेजीवन व क्रीडा कार्यावर मान्यवरांनी प्रकाश टाकला तसेच राष्ट्र मजबुती साठी करोना महामारीवर मात करण्यासाठी खेळ तथा क्रीडा संस्कृती च्या माध्यमातून ठाम उभे राहण्याची शपथ घेतली गेली. व मिठाई वाटप करून कार्यक्रमाची संगता झाली। कार्यक्रमाचे आयोजन दुसरबीड येथील खेळाडू मतीन शेख,अनिल पवार ,रामविजय बुधवत शोहेब शेख क लिम शेख आदींनी केले होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा