Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ८ ऑगस्ट, २०२०
शिवसेना तुळजापूर उपतालुका प्रमुख पदी रोहित नागनाथ चव्हाण यांची नियुक्ती..!
नवनियुक्त पदी झाल्याबद्दल माझी युवा सेना तालुका प्रमुख ज्ञानेश्वर घोडके यांच्यावतीने नळदुर्ग शहरामध्ये रोहित चव्हाण यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता यावेळी भारतीय विद्यार्थी सेनेचे माजी शहर संघटक दिपक घोडके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला फेटा शाल-श्रीफळ मिठाई वाटप करण्यात आली
यावेळेस शिवसेना मीडिया तालुकाप्रमुख चेतन बंडगर अप्सिंगा मीडिया सेल विभाग प्रमुख एस के कारभारी शमशुद्दीन शेख,खंडू घोडके, रामेश्वर घोडके, गजानन हळदे, महेश घोडके ,महादेव वाघमारे, विकास चंदिले , राहुल घोडके, दादा निकंबे, महादेव माने, गुलाब शिंदे ,बुवा सोनवणे, शिवाजी देवकर इत्यादी उपस्थित होते.
यावेळी बोलताना ज्ञानेश्वर घोडके म्हणाले तुळजापूर तालुक्यामध्ये युवकांना पदभार देऊन संधी देण्यात यावी असे आव्हान सन्माननीय आमदार जिल्हाप्रमुख कैलास दादा पाटील तुळजापूर तालुका प्रमुख सन्माननीय जगन्नाथ गवळी साहेब यांनी तुळजापूर तालुक्यातील शिवसेना वाढीसाठी एकनिष्ठ शिवसैनिकांना पदी नियुक्ती करून काम करण्याची संधी द्यावी असे ज्ञानेश्वर घोडके यांनी उद्देशून म्हणाले शिवसेना निष्ठेचे फळ रोहित चव्हाण यांना मिळाले आहे
शिवसेना पक्षाशी एक निष्ठा मनामनात असली पाहिजे रोहित चव्हाण यांना पुढील कार्यासाठी भगव्या मय शुभेच्छा देऊन तुळजापूर तालुक्यामध्ये शिवसेना वाढीस प्रयत्न करावे असे आवाहन करण्यात आले
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संपादकीय :- राज्यात गाजत असलेल्या कथित शालार्थ आयडी प्रकरणाने आता केवळ काही व्यक्ती किंवा संस्थांपुरता मर्यादित प्रश्न राहिलेला नाही. उलट, य...
-
संदीप अवधूत :- शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक व कागदपत्रीय पडताळणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा