Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२०
मुगाव येथे दुग्धअभिषेक करून श्रीराम मंदीराचा भूमिपूजन आनंदोत्सव साजरा..!
परंडा (राहूल शिंदे)दि.5 आयोध्येत पाचशे वर्षापासुन प्रतिक्षेत असलेले राममंदिर प्रत्यक्षात बांधकाम शिलान्यास आयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या समर्थ हस्ते आज 12 वाजुन 44 मिनीट अन् 12 सेकंद या क्षणी चांदीच्या विटे सहित 8 विटांचे पुजन करुन भुमीपुजन पार पडले. आणि गेल्या वर्षी काश्मिर मधिल 370 कलम हटवीले तीही घटना याच दिनी 5 आॅगस्ट 2019 रोजी आज त्यास एक वर्ष पुर्ण झाले,त्याबद्दल आनंदोत्सत्या क्षणाचा आनंद,
परंडा तालुक्यातील मुगाव येथे सर्व ग्रामवासियांच्या प्रमुख उपस्थित श्रीरामाच्या मुर्तील दुग्धअभिषेक करण्यात आला. प्रथम मूर्तीचे पुजन करुन सर्वांनी पुष्प वाहिली व आरती करुन साखर वाटुन,जय श्रीराम च्या घोषणा देण्यात आल्या.या आनंदी कार्यक्रमा प्रसंगी छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्राणजीत गवंडी,सोमनाथ तात्या भागडे,संतोष गायकवाड सर,उमेश शिंदे,कृष्णा भागडे, तुकाराम गरदाडे,चेतन शिरगीरे,प्रवीण भागडे,धनाजी पुरी,सैरभ गवंडी,विनोद भागडे,कलिम शेख,रणजीत गरदाडे,बापु भागडे आनील भागडे,प्राणजीत गरदाडे,डॉ.गणेश गायकवाड व बामन काका व समस्त ग्रामस्थ कोरोनाच्या नियमांचे पालन करून उपस्थितीत होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संपादकीय :- राज्यात गाजत असलेल्या कथित शालार्थ आयडी प्रकरणाने आता केवळ काही व्यक्ती किंवा संस्थांपुरता मर्यादित प्रश्न राहिलेला नाही. उलट, य...
-
संदीप अवधूत :- शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक व कागदपत्रीय पडताळणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा