Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०२०
भैय्या पाटील शिवसैनिक , खरा कोरोना योध्दा...!
प्रतिनिधी रावेर पहिल्या लाॅकडाऊन च्या काळा पासून आजपर्यंत कोरोना महामारी च्या काळात सुध्दा गावांसह रावेर तालुक्यातील अनेक सर्व सामान्य माणसाला, गोरं गरीब, निराधार सह अनेक तरुण, महिला,षुरुष,वयोवृद्ध व्यक्तींना सर्व परीने,अत्यावश्यक,जिवनावश्याक,प्राथमीक गरजा, अन्न धान्य वितरण,किराणा मालाचा पुरवठा, इमरजनशी रुग्ण वाहीका उपलब्ध करून देणे, कोवीड सेंटर पर्यंत तसेच दवाखान्यात पोहोचविण्यासाठी प्रयत्न,मदत कार्य अखंडपणे दिवस रात्री बेरात्री पर्यंत जिवांची पर्वा न करता, आपणं शिवसैनिक आहोत,आपण समाजांचे देणे लागतो, या निस्वार्थी भावनेने,जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा,हे ब्रिद प्रत्यक्षात कुती तून करून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे, हेच सामाजिक कार्य अखंडपणे करीत असताना अचानक बेमालूम भैय्या पाटील यांस कोरोनाची लागणं झाली, आणि ते रावेर आदिवासी वसतीगृहात भरती झाले, तरीही हा संघर्ष योध्दा मागें हटला नाही, आणि स्वयंम पुरतीने,जनसेवेने पेटून उठला आणि सदर कोवीड सेंटर मधील गैरसोयीचे धिंडवडे काढले परिणामी रावेर तहसीलदार सौ उषा राणी देवगुणे यांच्याआदेशानुसार सदर कोवीड सेंटर मधील सार्वजनिक शौचालये, कोरोना बांधित रुग्णांच्या वार्ड सह संपूर्ण परिसर स्वच्छ व सुंदर ,सनिटायझर औषधी फवारणी तात्काळ करून , संपूर्ण कोरोना बांधित रुग्णांनी सह त्यांच्या नातेवाईकांनी ही सुटकेचा निःश्वास सोडला.
याचं जनसेवा कार्याची पावती म्हणून भैय्या पाटील आज कोरोना मुक्त झाले, आणि सुखरूप घरी परतले, यामुळे अनेक गावाकरी, मान्यवर मंडळी यांनी त्यांना अभिनंदन पर हार्दिक शुभेच्छा देवून आप आपला आनंद व्यक्त करुन, त्यांना समाज सेवेचा वसा अखंड तुझ्या रूपाने
तेवत राहो अशी अंतःकरणाने शुभेच्छा दिल्या..
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा