Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२०
Home
/
Unlabelled
/
अभिजित सरकटे आदर्श निर्माण करणारे व्यक्तिमत्व..! प्रशांत डीक्कर विदर्भातुन मातंग समाजातील पहिल्या आय.ए.एस(I.A.S)..!
अभिजित सरकटे आदर्श निर्माण करणारे व्यक्तिमत्व..! प्रशांत डीक्कर विदर्भातुन मातंग समाजातील पहिल्या आय.ए.एस(I.A.S)..!
शेगांव शहरं ( प्रतिनिधी उमेश राजगुरे) -- शहरातील मातंग समाजातील विश्वनाथ सरकटे कित्येक वर्षा पासून एस टी महामंडळ मध्ये नोकरीवर कार्यरत असनारे यांचा मुलगा अभिजित सरकटे यांनी अत्यंत परिश्रमाने सतत दिवसातून आठ तास अभ्यास करून केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पास करून आय.ए.एस ही पदवी मिळवीत विदर्भातुन मातंग समाजामधे प्रथम आय.ए एस होण्याचा मान ही या निमित्याने त्यांनी मिळविला आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्हयांसह विदर्भकरासाठी ही खूप अभिमानाची बाब असून अभिजीत सरकटे समाजासाठी आदर्श व्यक्तिमत्व असल्याने सर्वच स्थराऊन त्यांचेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
करीता स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी त्यांच्या निवास्थानी जाऊन त्यांचे अभिनंदन केले.व पुढील वाटचाली मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या या वेळेस स्वाभिमानी चे रोशन देशमुख,शेगाव शहर अध्यक्ष गोपाल तायडे. दैनिक सकाळचे संजय सोनोने उपस्थित होते...
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संपादकीय :- राज्यात गाजत असलेल्या कथित शालार्थ आयडी प्रकरणाने आता केवळ काही व्यक्ती किंवा संस्थांपुरता मर्यादित प्रश्न राहिलेला नाही. उलट, य...
-
संदीप अवधूत :- शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक व कागदपत्रीय पडताळणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा