Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ९ सप्टेंबर, २०२०
सोशलमीडियावर भावना दुखावल्याबद्दल करणी सेना अमळनेर कडून निवेदन..!
अमळनेर प्रतिनिधी आमळनेर व समस्त राजपूत समाज व करणी सेना तर्फे
09 109/2020 रोजी सोशलमीडियावर भावना दुखावल्याबद्दलची पोस्ट केल्यामुळे करणी सेना अमळनेर तर्फे मारवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल फुला यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की गेल्या चार दिवस आधी सोशलमीडियावर एक पोस्ट व्हायरल झालेली आहे त्या पोस्ट व्हायरल करणारा व्यक्ति हा राजकमल पाटील मो.न. 8652736750 व दूसरा व्यक्ति अर्जुन नरवडे मो.न. 9673345827 या प्रमाणे आहे.
त्यांनी जे पोस्ट व्हायरल केलेल आहेत त्यावर त्यांनी म्हटलेले आहे ( की खुप छान झाले, नदीचे पाणी घाण करायला गेले होते आणि स्वतच गेले ) विरवाडे येथे गेल्या 01/09/2020 रोजी विरवाडे येतील राजपूत समाजातील 3 तरुण मुलाचा नदीचा डोहात बुडून अचानक दुदैवी अंत झाला होता, त्या पोस्ट ला सदरील दोन व्यक्तींनी जी पोस्ट व्हायरल केली आहे त्या मुळे आमच्या समाजातीलस समाज बांधवचा भावना दुखवल्या गेल्या आहेत तसेच पोस्ट व्हायरन करताना हिंदू देवदेवताचा सुद्या विटंबना करण्यात आलेला आहे.
तसेच देवदेवताना सुधा शिवीगाळ करण्यात आलेली आहे . याचा पुरावा म्हणून फोन रेकोडिंग आहे तसेच मृतआत्मच्या अवहेलना करण्यात आली आहे राजकमल पाटील व अर्जुन जरवठे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदन करण्यात आली आहे.
निवेदनावर भावेश रजपुत करणी सेना अमळनेर तालुका अध्यक्ष,राहुल राजपुत संघटक,सावन राजपुत उपध्यक्ष
यादी उपस्थीत होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा