Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १७ सप्टेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
मराठवाडा मुक्तिदीनी 'एकच संकल्प सव्वाशे करोड. . . .! या जि.प.प्रा.शा.देऊळगाव उपक्रमांतर्गत परंडा तालुक्यातील जि.प.शाळांना वह्या वाटप..!
मराठवाडा मुक्तिदीनी 'एकच संकल्प सव्वाशे करोड. . . .! या जि.प.प्रा.शा.देऊळगाव उपक्रमांतर्गत परंडा तालुक्यातील जि.प.शाळांना वह्या वाटप..!
परंडा (राहूल शिंदे) दि.17 मराठवाडा दिनानिमित्त तालुक्यातील प्रत्येक जि.प शाळेत वर्गशिक्षकांनी आँनलाईन अथवा आँफलाईन निंबध स्पर्धचे आयोजन करावे व त्यातील निवडक सहा निंबध निवडून प्रत्येक विद्यार्थांला एक वही वाटप करण्यात यावीअसे आवाहन सचिन सुर्यवंशी मुख्याध्यापक जि.प.प्रा.शा. देऊळगाव केंद्र-डोंजा यांनी केले. एक हजार वह्या तालुक्यात वाटप करण्यात आल्या .
यासाठी जगदाळे मँडम गटशिक्षणाधिकारी,दत्ताञय कदम विस्तार अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार दादासाहेब घोगरे केंद्रिय मुख्याध्यापक, भागवत घोगरे, प्रकाश ठवरे पदविधर शिक्षक,विश्वास गायकवाड मुख्याध्यापक,सुब्राव सुरवसे,नामदेव निलंगे, प्रशांत गोकुळे, अनंत वाघमोडे,संतोष बैरागी, देवकर सर, राहुल अंधारे यांनी नियोजन केलेे.
निबंधाचे विषय कोरोना काळात माझी जबाबदारी, माझी शाळा स्वच्छ सुंदर शाळा, माझ्या स्वप्नातील आदर्श खेडेगाव, निसर्ग माझा मिञ असे होते .त्यानुसार प्रत्येक जि प शाळेला 1ते 5वी अर्धा डझन वह्या तर 1ते 8साठी एक डझन वह्या वाटप करण्यात आल्या.
देऊळगाव येथे विस्तार अधिकारी दत्ताञय कदम, सरपंच रंजना माने,केशव गाढव,विराज सुर्यवंशी,आलम सय्यद सह सर्व शिक्षक उपस्थित होते.अक्षय पाटील इ सातवी प्रतिनिधि स्वरुपात वही देऊन सत्कार केला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...
धन्यवाद
उत्तर द्याहटवा