Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १९ सप्टेंबर, २०२०
गजानन महा. मंदिराची नोंद व रोड साठी सरपंचाला भक्तांचे निवेदन..!
सिंदखेड राजा तालुका प्रतिनिधी.(राजे शशिकांत जाधव )दि.१८ दुसरबीड येथील वार्ड नंबर 2 मध्ये असलेले गजानन नगर मधील गजानन महाराज मंदीरांची नोंद ग्रा.पं च्या दप्तरी घ्यावी ,व गजानन मंदिराकडे जाणारा रस्ता कच्चा असून त्या वरून नागरिकांना व भक्तांना खूप त्रास होतो.
यामळे नुकतेच आलेले प्रशासकीय सरपंच किशोर पवार ग्रामविकास अधिकारी फूप्पाटे साहेब ह्मांना दिले,या प्रसंगी श्रीमान विलासरावजी देशमुख ( सभापती पती प सं सिं राजा) श्रीमान ईरफान भाई ( कार्याध्यक्ष म राज्य राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभाग मुंबई), श्रीमान गजानन देशमुख सर (युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेस सि. राजा), श्री रविंदजी मानवतकर ,श्री प्रकाशराव पालवे , प्रा साबळे सर,प्रा पी ए देशमुख सर,प्रा जी.आर. देशमुख,श्री एम.बी पवार सर,श्री व्ही.एस झाटे सर, प्रा निकम सर,श्री रविंद्र साळवे व इतर श्री संत गजानन भक्त उपस्थित होते.
या प्रसंगी मा.पवार साहेब (प्रशासक ) यांनी श्री संत गजानन महाराज मंदीरांची नोंद लवकरच करू अशी ग्वाही दिली .सदर निवेदनावर श्रीमान जी.बी सानप , आर ए जितकर,ए.व्ही सोसे,प्रा वाघ सर ,एस बी नागरे,शिवहरी सानप,एस .एस गिते , संतोष शेठ सोनी ,उद्धव दराडे,डी एस कायंदे , पंजाबराव देशमुख,व्ही डी .देशमुख, आर एस कायंदे,भाऊराव पंढरे ह्यांच्या सह्या आहेत .
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा