Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १९ सप्टेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरु असून आरोग्य यंत्रणा परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कमी पडत असल्यामूळे लोकप्रतिनिधीच्या तक्रारीवरुन
जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरु असून आरोग्य यंत्रणा परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कमी पडत असल्यामूळे लोकप्रतिनिधीच्या तक्रारीवरुन
बुलडाणा:प्रतिनिधी उमेश राजगुरे जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरु असून आरोग्य यंत्रणा परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कमी पडत असल्यामूळे लोकप्रतिनिधीच्या तक्रारीवरुन जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे.
त्यांचा अतिरिक्त पदभार जिल्हा सामान्य रुग्णालयातील कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. सुरेश घोलप यांच्याकडे देण्यात येत आहे.
जिल्हयातील कोरोना रुग्णवाढ चिंताजनक असून आज पासून जनता कप! पाळण्यात येत आहे.आरोग्य यंत्रणा ढिम्म असल्याने उपाययोजनांना गती देण्यासाठी लोकप्रतिनिधी तत्पर आहेत.
काही दिवसापूर्वी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्यासंदर्भात लोकप्रतिनिधींसह जिल्ह्यातील काही अधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या त्याअनुषंगाने ही कारवाई
करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी दि. १ ऑगस्ट : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या शिरपूर आगारात प्रवासी व विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आल...
-
जिल्हा परिषदेला वाळवी प्रमाणे पोखरणाऱ्या बांधकाम विभागातील वाघचा गळ्याचा ताईत असलेला कुणाल नेरकर हा ठेकेदार, जिल्हा परिषद असो की जिल्ह्यातील...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा