Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ६ सप्टेंबर, २०२०
खिज़र उर्दू हायस्कूल चिनावलचे उपशिक्षकला आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर...!
प्रतिनिधी :रावेर तालुका माध्यमिक शाळा व शिक्षक गौरव समिती वतीने रावेर तालुक्यातील ५ आदर्श शिक्षक व १ शाळा पुरस्कार जाहीर करण्यात आले त्यात खिज़र उर्दू हायस्कूल चिनावलचे उपशिक्षक अजीम खान रशीद खान यांना हि आदर्श पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे.
तालुक्यातील माध्यमिक शाळातील मुख्याध्यापक व शिक्षक संघटनांनी एकत्र येऊन ही गौरव समिती स्थापना केली आहे. गेल्या सोळा वर्षा पासून ही समिती शाळा आणि शिक्षक पुरस्कार प्रदान करते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात योग्यवेळी पुरस्कार प्रदान केले जातील असे संयोजकांनी जाहीर केले.
त्या बद्दल खिज़र उर्दू हायस्कूल चिनावलचे अध्यक्ष हयात खान हाजी वाहेद खान, संचालक मंडळ मुख्याध्यापक शेख निसार व शिक्षक वृन्दनी रावेर तालुका माध्यमिक शाळा व शिक्षक गौरव समितीचे आभार व्यक्त केले .
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा