Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २७ सप्टेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
समानता बहुद्देशीय संस्था अकोला यांच्या कडून मतिमंद विद्यालय सॅनिटाइजर मशिन भेट...!
समानता बहुद्देशीय संस्था अकोला यांच्या कडून मतिमंद विद्यालय सॅनिटाइजर मशिन भेट...!
शेगांव (प्रतिनिधी) उमेश राजगुरे- शेगांव शहरातील मतिमंद विद्यालयात समानता बहुद्देशीय संस्था अकोला यांच्या कडून विद्यालयाला सॅनिटाइजर ची फवारा मशीन भेट देऊन सदर आदर्श प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मुंढे सर,काऊन्सलर पोकळे सर आणि त्यांच्या सर्व कर्मचारी वृंदाने समानता बाहुद्देशिय संस्थेचे विशेष आभार मानले.
यावेळी समानता बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सौ.सीमा खंडारे,त्याचे पती सी.आर.पी.एफ जवान संदीप खंडारे उपस्थित होते.यावेळी शहरातील नगर सेविका सौ.प्रीतीताई शेगोकार कार्यक्रमास उपस्थित राहून महाविद्यालयातील वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा करून वेळोवेळी सहकार्य करनार असल्याचे कळवले.
त्याचबरोबर शहरातील भूषण दाभाडे पाटील सर,नारायण शेगोकार आणि संदेशकुमार शेगोकार यावेळी शाळेचे विधी सल्लागार एडवोकेट पोकळे सर, मुख्याध्यापक श्री मुंडे सर व इतर कर्मचारी वृंद उपस्थित होते याविषयी महाविद्यालयात उपस्थित राहून मार्गदर्शन व सहकार्य केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा