Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १२ सप्टेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
दि. ११ सप्टेंबर रोजी भोई समाज सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा आरक्षण चळवळीचे महाराष्ट्र राज्य समन्वयक रोहितभाऊ शिंगाणे यांचे सोबत
दि. ११ सप्टेंबर रोजी भोई समाज सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा आरक्षण चळवळीचे महाराष्ट्र राज्य समन्वयक रोहितभाऊ शिंगाणे यांचे सोबत
मा.श्री.प्रकाशजी लोणारे-(माजी उपाध्यक्ष) संचालक-महाराष्ट्र राज्य मच्छीमार सहकारी संघ-मुंबई,(विशेष निमंत्रित सदस्य ) भा.ज.पा. महाराष्ट्र प्रदेश,यांचा दि.१०,११,१२ सप्टेंबर २०२० रोजीचा दौरा कार्यक्रम अनुसार काल दि. १० रोजी रात्री धुळे येथे पोहोचले आणि मुक्काम केला.
आज दि. ११ सप्टेंबर रोजी भोई समाज सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा आरक्षण चळवळीचे महाराष्ट्र राज्य समन्वयक रोहितभाऊ शिंगाणे यांचे सोबत त्यांच्या "शिवपुत्र " बंगल्यावर सकाळी १० ते ११.३० या वेळेत चहा नाश्ता सोबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
त्यानंर ११.३० ते १२.३० पर्यंत, क्रांती दल राज्य अध्यक्षा सौ.अलकाताई घाटे यांच्या नातेवाईकांकडे पारोळा तथा तामसवाडी येथील मच्छिमार बांधवांच्या विविध समस्यांवर मा. लोणारे साहेब यांनी समस्या जाणून घेत मार्गदर्शन केले. मच्छिमार बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी लगेच काही फोन करून समस्या निवारणासाठी पाऊले उचलली.
१२.३० ते १.३० वाजेपर्यंत भोई समाज महासंघ चे अध्यक्ष गणेशबापू मोरे तथा सचिव वसंत तावडे सर यांची "रामालय" येथे भेट घेण्यात आली. तेथे मा.लोणारे साहेबांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी लोणारे साहेबांसोबत रोहितभाऊ शिंगाणे,सौ.अल्काताई घाटे,श्री अनिल घाटे, सुनील वाडीले साहेब,मनोहर फुलपगारे सर,बन्सीभाऊ वाडीले, किरणभाऊ वाडीले,आदि उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा