Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ८ सप्टेंबर, २०२०
कंगना राणावत ची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करा करणी सेनेची मागणी...!
तांडा कुंडाणे (प्रतिनिधी)सध्या महाराष्ट्रात कंगना राणावत आणि संजय राऊत प्रकरण बरेच गाजत आहे त्या पार्श्वभूमीवर बॉलिवूडमधील कंगणा राणावत हीच्या विरोधात शिवसेनेचे संजय राऊत यांनी बेताल वक्तव्य केली.
त्याबद्दल संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्यात यावी व कंगना राणावत यांना सुरक्षा देण्यात यावी. तसेच कंगना राणावत यांची बदनामी करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना व युवा करनी सेना वतीने धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
त्यावेळी करनी सेना उत्तर महाराष्ट्र महामंत्री राजूदादा पैलवान,श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना धुळे तालुका अध्यक्ष धैर्यसिंग पवार, युवा करणी सेना धुळे कोषाध्यक्ष अरुण पवार,करणी सेना उपतालुका अध्यक्ष मंगेश राजपूत, करणी सेना युवा अध्यक्ष अभिजीत राजपूत,करणी सैनिक सचिन पवार, जयदीप पवार, आदी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा