Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २८ सप्टेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
कु.स्नेहल भोसले यांची,विश्व मराठा संघाच्या ''युवती जिल्हाध्यक्षा धाराशिव'' पदी नियुक्ती...
कु.स्नेहल भोसले यांची,विश्व मराठा संघाच्या ''युवती जिल्हाध्यक्षा धाराशिव'' पदी नियुक्ती...
उस्मानाबाद(राहुल शिंदे) दि.28 भूम येथील कु.स्नेहल पांडूरंग भोसले यांची विश्व मराठा संघ'' धाराशिवच्या ''युवती जिल्हाध्यक्षा'' पदावर प्रदेशाध्यक्ष प्रशांतदादा भोसले, महिला प्रदेश अध्यक्षा सौ.छायाताई भगत यांनी कु.स्नेहल भोसले यांच्या सामजिक कार्याची दखल घेत समाजाप्रती असलेली तळमळ आणि धडपड पाहून ''धाराशिव युवती जिल्हाअध्यक्षा''पदी निवड केली आहे, व तसे नियुक्तीपत्र दिलेले आहे.
आपण विश्व मराठा संघटनेच्या माध्यमातून संघटनेचे सर्व नियम आणि सर्व बंधने पाळून चांगल्या प्रकारे कार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.व अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
या निवडीबद्दल विश्व मराठा धाराशिव संघटनेला एक नवी उभारी मिळेल व चांगल्या प्रकारे कार्य करता येईल.
या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.
मनःपूर्वक अभिनंदन!!! व खूप साऱ्या शुभेच्छा!!!
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा